कोरोनाचा नवीन प्रकार बी . १. १. ५२९

 The new type of corona b. 1. 1. 529


corona b. 1. 1. 529

World news , india defence news , today marathi news , marathi news , marathi breaking news 



आज असे काही घडले आहे , त्यामुळे सर्वांनाच हादरवून सोडले आहे , जगभरातील share market  शेअर बाजार कोसळला आहे. एकट्या भारताचा share market  शेअर बाजार 1700 अंकांनी घसरला आहे, अमेरिकन डाऊ जोन्स 800 अंकांनी घसरला आहे इतकेच नाही अमेरिका , भारतासह सर्व युरोपीय देशांनी तेलाच्या किमती कमी करण्यासाठी जी युती केली होती आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे गेल्या काही दिवसांपासून हळूहळू कमी होत असलेल्या तेलाच्या किमती एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत .  तेलाच्या किमतीने 3 महिन्यांचा विक्रम मोडला आहे . तेलाच्या किमती गेल्या तीन महिन्यांतील सर्वात खालच्या पातळीला पोहचल्या आहेत .  आणि याचे कारण आहे B.1.1.529 हा एक corona करोना चा नवीन प्रकार आहे . आणि हा दक्षिण आफ्रिका आणि बोत्सवानामध्ये आढळून आलेला आणि तो आतापर्यंतचा सर्वात धोकादायक कोरोनाव्हायरस आहे. कोणता सर्वात वेगाने पसरतो हे सांगितले जात आहे . काही तासांपूर्वी त्याचा शोध लागला , आणि त्यानंतर काही तासांनंतर असा अहवाल आला की बेल्जियममध्ये पहिला रुग्ण सापडला आहे. यूरोप मध्ये ह्या विषाणूचा प्रसार होयला सुरवात झाली आहे तसेच इस्रायल , हाँग काँग मध्येही याचे रुग्ण सापडले आहेत .आणि हा विषाणू किती विध्वंसक आहे याचा अंदाज या वरून लावा की यावर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाने भारतात जे विध्वंस घडवलेतो करोनचा डेल्टा व्हेरियंट होता . आणि  B.1.1.529 हा त्याच्या पेक्षा खूप जास्त भयानक आहे . 


शेअर बाजार झपाट्याने खाली आला


share market

 शेअर मार्केट चा काही लोकं तिरसरकार करतात आणि काही त्या मध्ये गुंतवणूक करतात . परंतु शेअर बाजाराबद्दल एक गोष्ट माहित असणे आवश्यक आहे , जर काही खूप चांगले घडणार आहे किंवा खूप वाईट घडणार आहे , तर share market  शेअर बाजार तुम्हाला त्याच्या अंदाज 2 महिन्यांपूर्वी देतो , आणि आता भारतासह संपूर्ण जगाचे शेअर मार्केट घसरू लागले आहे आणि यामुळे आता परत लॉकडाउन होऊ शकते . आणि ह्यसाठी अजून एक सूचक असतो तो म्हणजे ऑइलच्या तेलाच्या किमती  , आणि जेव्हा आर्थिक क्रियाकलाप होते , लॉकडाउन होते तेव्हा तेलाचा वापर कमी होतो आणि त्याच्या किमती खाली येतात .



corona b. 1. 1. 529

World news , india defence news , today marathi news , marathi news , marathi breaking news 


आणि याची सुरवात आजपासून झाली आहे , ब्रिटन सोबत बाकी यूरोपीन देशांनी साऊथ आफ्रिका आणि बाकी सगळ्या देशांवर प्रवास बंदी घातली आहे जिथे जिथे  हा विषाणू सापडला आहे . आणि अजून  जिथे जिथे  हा विषाणू सापडेल तिथे पण प्रवास बंदी घातली जाईल . आणि जे जे असा विचार करत आहेत कि त्यांनी कोरोना लस घेतली आहेत त्यांना काही होणार नाही तर असे अजिबात नाही कारण हाँग काँग मध्ये जो रुग्ण सापडला आहे त्याने फायझर लस चे दोन्ही ढोस घेतले होते आणि ही लस खूप चांगली मानली जाते . तरी  रुग्ण दवाखान्यामध्ये उपचार घेत आहे . म्हणून ह्या विषाणू वर नियंत्रण आणणे खूप गरजेचे आहे .


MORE LETEST MARATHI BREAKING NEWS 



चीनवर बहिष्कार घालणार नाही


तुर्की मधून सर्व देश गेले निघून


Oil च्या किमती झाल्या कमी


चीन ऑलिम्पिक होणार का रद्द 


 S -४०० वर आली मोठी खुशखबर


रुस ने केल्या  पाकिस्तानच्या  कंपनी ब्लॅक लिस्ट 






Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने