will not boycott china
World news , india defence news , today marathi news , marathi news , marathi breaking news
India supports China
भारताने चीनला दिला पाठिंबा
मी तुम्हाला जी बातमी सांगणार आहे ती ऐकून तुम्हाला शंभर टक्के राग येणार हे नक्की , पण मी तुम्हाला सांगेन की रागावू नका कारण ते अपेक्षित होते , कारण शत्रूला परतवून लावण्याची वेळ आली की , भारत तेव्हाच एक पाऊल मागे घेतो , आणि असा ब्लॅडर करतो की सारे प्रकरण भारताच्या विरोधात जाते आणि विश्वास ठेवा की भारताच्या या हालचालीनंतर अमेरिका आणि अमेरिका युरोपीय देश डोके खाजवत आहेत की भारत आमच्या बाजूने आहे की भारत चीनच्या बाजूने आहे , भारतात कोणते परराष्ट्र धोरण सुरू आहे हे कोणालाही समजत नाही आणि विश्वास ठेवा तुम्हाला पण हे समजणार नाही .अमेरिकेने 2022 मध्ये चीनमध्ये होणार्या हिवाळी ऑलिम्पिकवर boycott बहिष्कार टाकण्याचा विचार करत असल्याचे जाहीर केले आहे .आणि लवकरच यावर निर्णय घेतला जाईल असेही सांगितले आहे .आणि अमेरिका आघाडीवर आहे म्हटल्यावर , बाकीचे देश पण ऑलिम्पिकवर boycott बहिष्कार टाकतील आणि त्यांनी नकार दिला तर चीनच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणा क्षण होईल , आणि चीनने ऑलिम्पिकमध्ये नवीन स्टेडियम बांधण्यात जे पैसे घातले आहेत ते वाया गेले असते . तसेच चीनचे ग्लोबलस्टेचर एका झटक्यात पुर्णपणे संपुष्टात आले असते ,आठवडाभरापूर्वी अमेरिकेने बायकोट चीन हे विधान केले होते , त्यानंतर चीन पूर्णपणे बॅकफुट वर गेला होता , पण आज भारताने चीनला जीवदान दिले आहे आणि यामुळे चीनचा मोठा विजय झाला आहे .
भारत , चीन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची एक मिटिंग झाली आणि त्यानंतर तिन्ही देशांनी मिळून एक संयुक्त निवेदन दिले , ज्यामध्ये तिन्ही देशांनी चीनमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिकचे समर्थन केले , जे 2022 मध्ये हिवाळी ऑलिंपिक होईल. तसेच त्यानंतर पॅरालिम्पिक खेळ होणार आहे ,आम्ही दोन्ही ठिकाणी चीनला पाठिंबा देऊ , म्हणजेच आता भारत चीनवर boycott बहिष्कार घालत नाही , पण या विधानानंतर एक गोष्ट निश्चित झाली आहे की ,अमेरिका एकदा विचार करेल की चीनविरुद्धच्या लढाईत भारत हा विश्वासार्ह देश आहे की नाही .कारण चीनच्या विरोधात सगळ्यात आधी boycott बायकॉट भारताने करायला हवं होत कारण चीनमुळे गलवान व्हॅली मध्ये भारतीय सैनिक शहीद झाले आहेत , तसेच भारताच्या सीमेजवळ गाव तयार करत आहे आणि युद्धाची धमकी सुद्धा देत आहे . पण तरी चीनला बायकॉट ची धकमी अमेरिका देत आहे आणि अमेरिकेची कोणती सीमा पण चीन जवळ नाही आणि गलवान व्हॅली सारखी कोणती गोष्ट पण झाली नाही तरी पण अमेरिका चीनला ठामपणे विरोध करत आहे .
World news , india defence news , today marathi news , marathi news , marathi breaking news
तुर्की मधून सर्व देश गेले निघून