तुर्की मधून सर्व देश गेले निघून

All countries left Turkey


turki

World news , india defence news , today marathi news , marathi news , marathi breaking news 



The biggest crisis facing Turkey


आपण सर्वांनी मागील एका आठवड्यात Turkey तुर्कीच्या अर्थव्यवस्थेचा कसा ऐतिहासिक कोल्याप्स झाला  हे पाहिले, आणि तुर्कीचे चलन लीरा ही कशी जमिनीवर आली हे बघितले होते . आणि आजच्या तारखेला देखील तुर्कीचे द सेंट्रल बँक आणि तुर्कीचे  सरकार आहे, त्यांनी सर्व प्रयत्न केले, पण ही घसरण त्यांना थांबवता आलेली नाही , या घसरणीमुळे गेल्या चोवीस तासांत तुर्कस्तानच्या आत जे सुरू झालंय ना, त्यामुळे तुर्कस्तानची प्रतिष्ठा पणाला लागली आहे . आणि जगातील सर्वात मोठ्या दिग्गज कंपन्या तुर्कीतून बाहेर काढू लागल्या आहेत , आणि त्याची सुरुवात Apple मधून झाली आहे , आपणा सर्वांना माहित आहे की Apple जगातील सर्वात प्रसिद्ध कंपनी आहे . ही एक इलेक्ट्रॉनिक कंपनी आहे जी iPhone, iPad , लॅपटॉप बनवते. आणि  या कंपनीने आता तुर्कस्तानमध्ये विक्री बंद केली आहे, याचे कारण सांगितले आहे की तुर्कीचे चलन कोल्याप्स होणे , Apple कंपनीने सांगितले कि जेवढे प्रॉडक्ट आम्ही तुर्की मध्ये विकतो ते बाहेरून आयात करून आणतो आणि आता तुर्कीचे चलन ज्या पद्धतीने खाली पडत चाललेले आहे त्यामुळे आम्हाला खूप नुकसान सोसावे लागत आहे म्हणून आता आम्हाला तुर्की मध्ये आमचे प्रॉडक्ट विकणे शक्य नाही . आणि तुर्की मध्ये बाकी  जेवढ्या पण कंपन्या आहेत त्या सुद्धा प्रॉडक्ट बाहेरून आयात करतात आणि त्यामुळे त्या कंपन्या सुद्धा गपचूप तुर्की मधून बाहेर पडू लागल्या आहेत .


तुर्की समोर सगळ्यात मोठे संकट 


turki lira

World news , india defence news , today marathi news , marathi news , marathi breaking news 




 Apple ने हे सगळ्यांना सांगून केले कारण ही खूप मोठी कंपनी आहे , तीचे कोणी काही बिघडवू शकत नाही , परंतु छोट्या कंपन्या आहेत, त्या सरकारबरोबर एकत्र काम करतात , म्हणून त्यांनी शांतपणे बाहेर जायला सुरू केले आहे. कारण ते तुर्कीसोबत डायरेक्ट वैर  पुकारू शकत नाही आणि स्वतःचे नुकसानही करून घेऊ शकत नाही . आणि आता येत्या काही महिन्यांत तुर्कीमध्ये लोकांना मोठ्या प्रमाणात नोकरीतून काढून टाकले जाईल आणि बरेच लोक बेरोजगार होणार आहेत . आणि यामुळे तुर्कीमध्ये आणखी एक मोठे नोकऱ्यांचे संकट निर्माण होईल म्हणजेच Turkey मध्ये खूप मोठा डाउन फॉल होणार आहे. आणि लवकरच तुर्कस्तान पाकिस्तानच्या रांगेत उभा राहील अशीही बातमी आहे . एवढेच नाही तर आता अमेरिका आणि त्याचे मित्र देश तुर्कीला लाथ मारून नाटो मधून बाहेर काढण्याच्या रणनीतीवर विचार करत आहेत .



शेवटी, मी तुम्हाला एक मनोरंजक गोष्ट सांगू इच्छितो की , 5 वर्षांपूर्वी तुर्की संपूर्ण जगाची १० नंबर ची  सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती आणि आज त्यांची अवस्था बघा , मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या देशातून पळू लागल्या आहेत आणि त्याचे कारण असे की चुकीचा नेता निवडून देणे .  म्हणून जेव्हा जेव्हा निवडणूक होईल तेव्हा तुम्ही सर्वांनी आपल्या मताचा योग्य वापर करावा कारण हे  केवळ आपल्या देशासाठीच नाही तर तुमच्या भविष्यासाठी हे खूप महत्वाचे आणि निर्णायक ठरते . 


MORE LETEST MARATHI BREAKING NEWS 


कोरोनाचा नवीन प्रकार  बी . १. १. ५२९


चीनवर बहिष्कार घालणार नाही


Oil च्या किमती झाल्या कमी


भारताच्या सीमेवर इस्रायली शस्त्र तैनात


AMCA चे काम अंतिम टप्प्यात 


कावेरी इंजिन रशियाच्या हातात


 S -४०० वर आली मोठी खुशखबर






Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने