भारताच्या सीमेवर इस्रायली शस्त्र तैनात

Israeli weapons deployed on Indian border


india defence news

india defence news , today marathi news , marathi news , marathi breaking news 



इस्रायलची  कितीही स्तुती केली तरी कमी आहे कारण चीनचा धोका लक्षात घेऊन इस्रायलने दीड वर्षांपूर्वी भारताला सांगितले होते की, आमच्याकडे जितकीपण   शस्त्रे आहेत ती नेहमीच तुमच्यासाठी उपलब्ध असतील , मग ते किती पण ऍडव्हान्स आणि गुप्त शस्त्र असूदेत जेव्हा तुम्हाला गरज असेल आम्ही ते तुम्हाला देऊ आणि तुम्ही त्याचा तुम्हाला पाहिजे तसा वापर करू शकता , आणि इस्रायल हे फक्त बोलत नाही गेल्या दीड वर्षांमध्ये त्याने ते सिद्ध पण केले आहे आणि आता अशी एक बातमी अली आहे कि भारताने आपल्या पश्चिम सीमेभोवती अत्यंत प्रगत शस्त्रास्त्रे तैनात  केली आहे . आणि हे इस्रायलचे अत्याधुनिक शस्त्र आहे, प्रत्येक देशाला ते बघायला सुद्धा देत नाही, त्याने भारताला ते वापरायला दिले आहे . 


india defence news , today marathi news , marathi news , marathi breaking news , world news 


 

इस्रायलचे भयंकर शस्त्र भारतात सामील झाले



 ELM-2090 TERRA

 ELM-2090 टेरा  हे एक स्ट्रॅटेजिक अर्ली वॉर्निंग ड्युअल बँड रडार सिस्टम (Strategic Early Warning Dual Band Radar System) हे त्याच नाव आहे . याचे नाव बघून वाटत असेल की हे फक्त रडार सिस्टम आहे पण असं नाही , हे गॅलियम नायट्राईट तंत्रज्ञानावर बनवले आहे , आणि हे खूप प्रगत तंत्रज्ञान आहे . हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमान यांना शोधून त्यांचे अचूक स्थान सांगून ते मिसाईल, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कुठे पडणार आहे याची पण माहिती देते . आणि याचा फायदा असा आहे की जर शत्रू ची मिसाईल मिस फायर झाली असेल आणि ती वस्ती पासून लांब जंगलात पडणार असेल तर तिला मारायचा प्रयन्त नाही करून आपली संसाधने वाचवू शकतो आणि त्यांचा दुसरीकडे वापर करू शकतो आणि युद्धामध्ये ज्याच्या कडे जास्त संसाधने असतात त्याचा विजयी होण्याची शक्यता जास्त असते . आणि एवढच नाही तर ह्याच्या मदतीने उपग्रहा वर पण नजर ठेवता येते . आणि हे सेमी - स्टेल्थ लढाऊ विमान आहे जस की चीनचे J -२० यांना पण शोधू शकते आणि त्याची अचूक स्थिती भारताला सांगू शकते .आणि ह्यासाठी हे भारतासाठी खूप महत्वाचे आहे . एवढेच नाही तर ह्याची रेंज खूप चांगली आहे म्हणून हे J -२० सेमी - स्टेल्थ लढाऊ विमानला ५०० किमी दूर वरूनच डिटेक्ट शोधू शकते . आणि शेवटचे म्हणजे ह्या मध्ये बाकी सिस्टिम सारखे खूप सारे कंपोनंट घटक नाहीत हे खूप संक्षिप्त ( कॉम्पॅक्ट ) आहे यात फक्त दोन कंपोनंट आहेत आणि त्यांना सहजपणे स्थापित केले जाऊ शकते . ह्या सर्व कारणामुळे हे तिन्ही सेना साठी उपयुक्त शत्र आहे .  


MORE LETEST MARATHI BREAKING NEWS


चीनवर बहिष्कार घालणार नाही

तुर्की मधून सर्व देश गेले निघून 

Oil च्या किमती झाल्या कमी 

AMCA चे काम अंतिम टप्प्यात 

कावेरी इंजिन रशियाच्या हातात

 S -४०० वर आली मोठी खुशखबर

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने