S -४०० वर आली मोठी खुशखबर

double good news on s 400



भारताला

s-400 संरक्षण प्रणालीची डिलिव्हरी सुरू झाली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की हे जगातील सर्वोत्तम संरक्षण यंत्रणा आहे . चीन आणि पाकिस्तानकडे अशी कोणतीही शस्त्र नाहीत जी त्याच्याशी मुकाबला करू शकेल किंवा त्याला बायपास करू शकेल , अशा स्थितीत भारताने आपल्या सर्व सीमेवर s400 तैनात केले तर पाकिस्तान आणि चीन भारतावर कोणताही परमाणु हल्ला करू शकणार नाहीत आणि लढाऊ विमानाने भारताला कोणतीही हानी पोहचवू शकणार नाही . पण आता भारतासमोर अडचण दुसरीच आहे , कारण एक S-400 ने किती ठिकाणी सीमांचे संरक्षण करायचे , आपल्याला पाकिस्तानकडूनही धोका आहे, अशा स्थितीत पाकिस्तानच्या सीमेवर S -४०० लावावे की चीनकडून लद्दाख मध्ये  धोका आहे तिथे तैनात करावे . की चीनकडूनच अरुणाचल मध्ये धोका आहे तिकडे  तैनात करावे आणि आपल्याला आपली राजधानी दिल्ली ला पण संरक्षण द्यायचे आहे तर अश्या परिस्तितीमध्ये  एक S -४०० ला नक्की कुठे  तैनात करावे हा मोठा प्रश्न आहे .



China PAK got fever




s-400 come in india


international news , today news , news in marathi , marathi news , breaking news ,


चीन PAK ला आला ताप 



 पण भारत S -४०० काश्मीरमध्ये तैनात करण्याचा विचार करत आहे कारण S -४०० काश्मीरमध्ये तैनात केल्यानंतर त्याची  ट्रॅकिंग रेंज 600 किमी आहे , आणि 400 किमी हिटिंग रेंज आहे . म्हणजे 600 किमी. दुरूनच समजून जाईल कि कोणती मिसाईल किंवा कोणते फायटर प्लेन येत आहे आणि ते ४०० किमी अंतरावर आले कि त्याला मारले जाईल . S -४०० काश्मीरमध्ये तैनात करून आपण अर्धे पाकिस्तान आणि  लद्दाख ला ट्रॅक करू शकतो पण आपला अजून एक मोर्चा खुला राहत आहे उत्तर पूर्व चा म्हणजेच अरुणाचल चा  आणि चीन तिथे नवीन गावांचा निर्माण करत आहे म्हणून चीन भारताविरुद्ध पुढचा मोर्चा अरुणाचल मध्ये खोलू शकतो . आणि जर आपल्या कडे अजून एक S -४०० आले तर आपले सगळेच प्रश्न सुटून जातील . आणि त्यावर खूप चांगली बातमी आली आहे ती म्हणजे रशिया २०२२ च्या मध्यापर्यंत दुसरे S -४०० आपल्याला देणार आहे .



s-400 come in india


international news , INDIA vs CHINNA , news in marathi , marathi news , breaking news ,




  आणि जर असे झाले तर भारत ते अरुणाचल मध्ये तैनात करून भारताच्या सर्व सीमा सील करून टाकेल . आणि चीन अरुणाचल जवळ जे हवाई अड्डे तयार करत आहे लढाऊ विमान साठी आणि  हेलिकॉप्टरचे लाँच पॅड बांधत आहे त्याचा कोणताही फायदा होणार नाही कारण ह्या हवाई अड्ड्या वरून कोणतेही लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर उडवले तर S -४०० मुळे आपल्याला लगेच ते समजले जाईल आणि  ते जर आपल्या सीमेच्या आत यायला लागले तर S -४०० त्यांना चीन च्या सीमेच्या आतच मारून क्षतिग्रस्त करेल . आणि असे झाले तर भारत चीनच्या तुलनेत आधिक  मजबूत होईल . आणि ते होऊ नये म्हणून चीन गेल्या एक वर्ष्या पासून वेगवेगळ्या बातम्या लिहून रशियाने S -४०० भारताला लवकर देऊ नये यासाठी प्रयन्त करत होता . 



MORE LETEST MARATHI BREAKING NEWS


तुर्की मधून सर्व देश गेले निघून


Oil च्या किमती झाल्या कमी 


भारताच्या सीमेवर इस्रायली शस्त्र तैनात


AMCA चे काम अंतिम टप्प्यात 


कावेरी इंजिन रशियाच्या हातात


रुस ने केल्या  पाकिस्तानच्या  कंपनी ब्लॅक लिस्ट  





Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने