Russia blacklists Pakistani company
Russia ला PAK ची मैत्री पडली महागात
international news ,today news , news in marathi , marathi news , breaking news ,
युरोपीय देशांनी
पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची अॅडव्हान्स हत्यारे देण्यावर बंदी घातली आहे . आणि
अलीकडे जर्मनी आणि अमेरिकेनेही पाकिस्तानवर अशाच प्रकारे बंदी घातली आहे कारण
गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानचे अनेक अॅडव्हान्स कॉम्प्युटर पकडले गेले आहेत काही मोठ्या बिसनेसमॅनला पाकिस्तानला ऍडव्हान्स
उपकरणे आणि ऍडव्हान्स कॉम्पुटर यांचा पुरवठा करताना रंगेहाथ पकडले गेले. आणि
त्यामुळे न्यूक्लियर रिसर्च एजन्सीने त्या कंपनीला काळ्या यादीत टाकायला सुरुवात
केली आहे आणि पाकिस्तानवर बारीक नजर ठेवायला सुरवात केली आहे , पण पाकिस्तानला रशियाकडे जाण्याची काय गरज होती .
trending news ,today news , world news , marathi news , breaking news ,
पाकिस्तानचा मित्र चीन
याकडून त्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी घेतल्या असत्या आणि त्यानी त्या अगदी
आरामात त्याला दिल्या असत्या , परंतु चीननेच त्याचा अणुबॉम्ब चोरी करून तयार
केला आहे त्यामुळे चीन कडून ऍडव्हान्स उपकरणे घेण्यात काही उपयोय नाही हे त्यांना
माहित होते . अशा स्थितीत
स्वत: गुरु चोरी करत असेल तर त्याचा शिष्य तरी काय करणार म्हणून पाकिस्तान युरोपियन देशांचा धोका पत्करून
ऍडव्हान्स उपकरणे जमा करण्याचा प्रयन्त करत होता . परंतु आता पाकिस्तान चे सर्व मार्ग बंद झाले
आहेत आणि आता तो त्यांचा अणुऊर्जा वाढवण्याचा कार्यक्रम कसा पुढे नेतो हे
बघण्यासारखे आहे .
MORE LETEST MARATHI BREAKING NEWS