Why China will cancel the Olympics
अमेरिकेचे
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आज चीनची लंका लावली आहे आणि या कृतीनंतर आता चीनची प्रतिष्ठा नष्ट होईल, चीनच्या हातातून भयंकर पैसा निघून जाईल, असे बोलले जात आहे, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीनची सॉफ्ट पॉवर , भारत जेव्हा गरज असते तेव्हाच चीन च्या बाजूने जाऊन उभा राहतो आणि हा सर्वात मोठा धोका आहे आणि हा विनोद अजिबात नाही कारण भारताच्या इतिहासावरून असे दिसून येते की अशा परिस्तिती मध्ये भारत सरकार एक मोठा निर्णय घेऊ शकत नाही . २०२२ चे हिवाळी ऑलिम्पिक चीनमध्ये होणार आहे , पण त्यासाठी जेमतेम अडीच महिने उरले आहेत , चीनने त्यासाठी पाण्यासारखे पैसे खर्च करून स्टेडियम तयार केले आहे . आणि या ऑलिम्पिकच्या माध्यमातून चीन आपली चांगली प्रतिमा जगासमोर मांडणार आहे .
China Olympic , today news , news in marathi , marathi news , breaking news ,
USA करणार China ला बरबाद
परंतु गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका मध्ये ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकावा ही मागणी होत होती , कारण चीन कोरोनावर कोणतेही उत्तर देत नाहीये , म्हणून चीन च्या विरोधात मोर्चे काढले होते परंतु ते लहान पातळीवर केले गेले होते . परंतु आज जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष जॉ बायडेन यांना विचारण्यात आले. की या ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला जाऊ शकतो, तर ते म्हणाले की , आम्ही याचा विचार खूप गांभीर्याने करत आहोत . चीनच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेने एकट्याने कधीही कोणतेही पाऊल उचलले तर ३० युरोपियन देश त्याच्या पाठोपाठ येतात, जे स्वतःच खूप आहे , एक मोठी शक्ती आहे , याशिवाय इतर सर्व लहान-मोठे देश पण अमेरिका चे ऐकतात . आणि जर हे ऑलम्पिक रद्द झाले तर हे ऑलिम्पिक त्यांना स्वतःच्या खेळाडूंसोबत खेळावे लागेल आणि तसे झाले तर ही चीनसाठी लाजिरवाणी घटना असेल .
China Olympic
China Olympic , today news , news in marathi , marathi news , breaking news ,
त्यामुळे चीनची प्रतिष्ठा पणाला लागेल, चीनची प्रचंड गुंतवणूक बुडेल आणि चीनची सॉफ्ट पॉवर जगभरात धोक्यात येईल आणि त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट घडेल , की जेव्हा ही बातमी जगभर पसरली की अनेक मोठ्या देशांनी चीनवर बहिष्कार टाकला आणि चीन मध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन का केले जात आहे, लोक मारले जात आहेत, लोकांवर अत्याचार होत आहेत , तेव्हा ही बातमी जगाच्या मुलांपर्यंत पोहोचेल . आणि हे होऊ नये म्हणून चीन त्याच्या सध्याच्या मित्राची म्हणजेच रुस ची मदत घेऊन ही ऑलम्पिक व्हावी यासाठी प्रयन्त करेल आणि रुस च्या मदतीने भारताला सुद्धा त्याच्या बाजूने घेण्याचा प्रयन्त करेल आणि आजपर्यंत च्या इतिहासानुसार भारत सरकार अश्या आवश्यक ठिकाणी शत्रू च्या बाजूने गेलेला दिसला आहे . आणि म्हणून आता भारत ह्या वेळी काय करतो तो कोणाच्या बाजूने उभा राहतो ही बघण्यासारखी बाब आहे .
MORE LETEST MARATHI BREAKING NEWS
भारताच्या सीमेवर इस्रायली शस्त्र तैनात
रुस ने केल्या पाकिस्तानच्या कंपनी ब्लॅक लिस्ट
चीनने भारताच्या जवळ H-6k बॉम्बर उडवले